Ad will apear here
Next
‘नकळत सारे घडले’मध्ये रणजित जोगची एंट्री
मुंबई : ‘स्टार प्रवाह’वरील ‘नकळत सारे घडले’ या मालिकेत नेहा आणि प्रतापच्या नात्यात नीलेशच्या रुपाने मीठाचा खडा पडणार असून, नेहाचा बालपणीचा मित्र असलेला मित्र नीलेश या मालिकेत प्रवेश करणार आहे. अभिनेता रणजित जोग नीलेशची व्यक्तिरेखा साकारणार आहे.

‘नकळत सारे घडले’ ही मालिका सोमवार ते शनिवार या कालावधीत सायंकाळी ७.३० वाजता दाखविली जाते. नीलेश हा नेहाचा बालपणापासूनचा मित्र आहे. मूळचा पुण्याचा असलेला नीलेश मानसोपचारतज्ज्ञ आहे. नीलेश आणि नेहाची भेट झाल्यानंतर त्यांच्यात पुन्हा मित्रत्त्वाचे नाते निर्माण होते. खरेतर त्यांच्यात निखळ मैत्री असते; मात्र या नात्याने प्रताप अस्वस्थ होतो. नेहाची नीलेशबरोबरची मैत्री प्रतापला अजिबातच रुचत नाही.

नीलेशचे येणे प्रताप स्वीकारतो का, नेहा आणि नीलेशच्या नात्यावर प्रताप कशा पद्धतीने व्यक्त होतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे पुढील काही भागांतून मिळणार आहेत.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZIJBQ
Similar Posts
ऑफिस बॉय झाला गीतकार मुंबई : गेल्या जवळपास एक दशकापासून ‘स्टार प्रवाह’ अनेक उत्तमोत्तम मालिकांची निर्मिती करत आहे. या मालिकांच्या निमित्ताने, स्टार प्रवाहने अनेक कलाकारांनाही लाँच केले मग ते प्रमुख अभिनेते असो, सहाय्यक अभिनेते असो, होतकरू निर्माते असो, किंवा गायक, गीतकार, संगीतकार असो. स्टार प्रवाहवर नुकत्याच सुरु झालेल्या
‘संस्कृती कलादर्पण’चा सोहळा उत्साहात मुंबई : मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांचा गौरव करणारा संस्कृती कलादर्पण गौरव रजनी सोहळा नुकताच थाटात पार पडला. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. स्टार प्रवाहची ‘नकळत सारे घडले’ ही सर्वोत्कृष्ट, तर ‘विठूमाऊली’ लक्षवेधी मालिका ठरली. स्टार प्रवाहच्या इतर मालिकांनीही विविध विभागांमध्ये पुरस्कार पटकावले
स्वप्नील जोशी निर्मितीत मुंबई : अनेक चित्रपट, मालिकांतून आपल्या अभिनयाची छाप सोडलेला सुपरस्टार अभिनेता स्वप्नील जोशी आता टेलिव्हिजन निर्मितीमध्ये उतरला आहे. त्याची निर्मिती असलेली ‘नकळत सारे घडली’ ही मालिका २७ नोव्हेंबरपासून स्टार प्रवाहवर सुरू होत आहे. मालिकेचा प्रोमो नुकताच सादर  झाला असून, एक रंगतदार प्रेमकहाणी या मालिकेत पहायला मिळेल असा अंदाज त्यावरून येतो
‘नकळत सारे घडले’च्या प्रिन्स दादाचे यू-ट्यूब चॅनेल हिट मुंबई : मालिकेच्या सेटवर धावपळ, शूटिंग सुरू असले, तरी काही कलाकार आपल्या छंदांना, आवडींनाही प्राधान्य देतात. स्टार प्रवाहच्या ‘नकळत सारे घडले’ या मालिकेतील प्रिन्स दादाने आपली गाण्याची आवड जपण्यासाठी युट्यूबवर चॅनेल सुरू केले असून, त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language